Taiwan Earthquake : तैवानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकानं सांगितला भुकंपाचा थरार
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 07:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतैवानमध्ये गेल्या दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला असून, 7.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलाय. तर भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आलाय.