Mumbai मध्ये पहिल्यांदाच Electric Car Rally , पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ऑटो कार आणि अदानी यांच्या साह्याने आज मुंबईत पाहिल्यादाच इलेक्ट्रिक कार रॅली पार पडत आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरणाचा संदेश देत जनजागृती व्हावी यासाठी खास या रॅलीचा आयोजन केलाय. भारतात जितके इलेक्ट्रिक कारच्या कंपन्या उपलब्ध आहेत, त्यातील  जवळपास सर्व इलेक्ट्रिक कार यामध्ये सहभागी राहणार आहेत. 30 कार या रॅलीमध्ये सहभागी होतील,  ही रॅली मुंबई महालक्ष्मी ते अदाणी गोरेगाव कॅम्पस पर्यंत जाईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola