Cab Company तुमची माहिती थर्ड पार्टीला विकते, Cyber Security Company Surfshark चा अहवाल

कोरोनाकाळात मोबाईल क्लिकवर सुविधा मिळवण्याकडे नागरिकांचा कल वाढला आणि त्यामुळेच अॅप बेस्ड कॅब कंपन्यांचा भावही वधारला. मात्र उत्तम सेवेच्या नावाखाली तुमची वैयक्तिक माहिती मिळवणाऱ्या या कॅब कंपन्यांकडे तुमची माहिती खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola