iPhone 12 Series | अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Continues below advertisement
Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिज लॉन्च केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिजचे चार फोन लॉन्च केले आहेत. या इव्हेंटमध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आयफोन 12 सीरिज सर्वात पॉवरफुल सीरिज असल्याचं सांगितलं आहे. आयफोन 12 सीरिजमधील सर्व फोन्समध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे. अॅपलने इव्हेंटमध्ये चार आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro max या आयफोनचा समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
Iphone 2 Pro Apple Store Iphone 12 Launch Date Apple India IPhone 12 Price In India IPhone 12 Mini IPhone 12 Price Apple IPhone 12 IPhone 12 Apple Event Apple