All About Twitter CEO Parag Agrawal : Twitter चे नवीन CEO पराग अग्रवाल यांचा परिचय

Continues below advertisement

Parag Agrawal Twitter CEO : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून  पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या (TWITTER)  सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईतून पराग अग्रवाल यांचं शिक्षण झाले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram