Whatsapp | ....नाहीतर तुमचं व्हॉट्सअप होईल बंद

व्हॉट्सअपकडून देण्यात येणारं नवं गोपनीयता धोरण स्वीकारा. असं न केल्यास 8 फेब्रुवारीनंतर तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येणार नाही. व्हॉट्सअपकडून वापरकर्त्यांना यासंदर्भातील संदेश येण्यास सुरुवात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola