Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात छापेमारी,दोन मंत्री आणि काही अधिकारी रडारवर

Continues below advertisement

पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती, तसेच 'क' आणि 'ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या भरतीतील घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केलीय.. या कारवाईत तब्बल २० करोड रुपयांची रोकड ईडीने जप्त केली आहे.. ईडीने जप्त केलेल्या पैशांचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram