Sushant Singh Suicide | रिया चक्रवर्तीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप

सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटना येथील राजीवनगर पोलीस ठाण्यात रिया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांना रिया विरोधात तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची फसवणूक केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांतला फसवून त्याच्याकडून पैसे उकळले आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पटना पोलिसांनी टीम मुंबईत दाखल झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola