Aurangabad Covid Hospital | औरंगाबादमधील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयातील बिलांचा घोटाळा

Continues below advertisement

कोरोनाच्या उपचाराची खासगी रुग्णालयाची  लाखोंची बिलं कशी आली  हा प्रश्न सातत्यानं समोर येत होता. औरंगाबादमध्ये खासगी रुग्णालयात जास्तीची बिले आकारण्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी याची तपासणीसाठी एक समिती नेमली. याबाबत नेमलेल्या समितीने शहरातील काही खाजगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली असता 409 बिलांमध्ये 24 लाख रुपयांचे जास्तीचे बिल आकारल्याचे उघड झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram