SSR Case | सुशांतने मृत्यूआधी तीन दिवस गांजाचं सेवन केलं होतं, सुशांतसिंगचा स्वयंपाकी नीरजचा जबाब

Continues below advertisement

मुंबई :  सुशांतसिंगचा स्वयंपाकी नीरज याने खळबळजनक माहिती दिली आहे, त्याने म्हटलय की सुशांत हा गांजाचं सेवन करत होता.  सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या असंही या महिलेनं सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram