K K Singh | सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी काहीही केलं नाही, के.के.सिंग यांची पहिली प्रतिक्रिया
सुशांतसिंग राजपूत याचे वडील के के सिंग यांनी या सर्व प्रकारणामध्ये पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात मुंबई पोलिस काहीही करत नाहीएत अशी त्यांनी टीका केली आहे. सोबतच मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं असंही ते म्हणाले.
Tags :
KK Singh Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput News Sushant Singh Wife Sushant Singh News Sushant Singh Rajput