Rana Family Corona | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोना

Continues below advertisement

बडनेरा येथील आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्य कोरोनाग्रस्त झाले आहे. दुसरा थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा वय 72 वर्ष आणि आई सावित्रीबाई राणा वय 70 वर्ष  यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी वोकार्ट हॉस्पिटल नागपूर साठी रवाना करण्यात आले. आमदार रवी राणा हे स्वतः मातापित्यांसोबत नागपूरसाठी रवाना झाले. कुटुंबातील इतर बाधित सदस्यांसह आमदार रवी राणा यांची कन्या वय 7 वर्ष, मुलगा वय 4 वर्ष हे पॉझिटिव्ह आल्यामुळे यांच्यासह इतर 7 पॉझिटिव्ह सदस्य गृह विलगिकरणात असून खासदार नवनीत राणा सर्व सदस्यांची जातीने काळजी घेत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram