Suniel Shetty in Shirdi | सुनील शेट्टीचं शिर्डीत साईबाबांचं दर्शन, हिंदी मुद्द्यावर मराठीतून उत्तर
अभिनेता सुनील शेट्टीनं शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. हिंदीच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला त्यानं मराठीतून उत्तर दिलं. कर्मभूमीतील भाषा आलीच पाहिजे असं मत सुनील शेट्टीनं व्यक्त केलं.