Farmers' Protest | अमरावतीत कृषी अधीक्षकांवर बियाणे फेकले; बोगस बियाण्यांविरोधात आंदोलन
Continues below advertisement
अमरावती जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कपाशीचे बोगस बियाणे विकल्याचा आरोप असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. बियाणे विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला व त्यांच्या अंगावर बियाणे फेकले. आंदोलनकर्त्यांनी कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Continues below advertisement