CM Eknath Shinde यांच्या सुरक्षेला ठाकरेंचा विरोध Suhas Kande, Kesarkar , Bhuse यांंचा आरोप
abp majha web team
Updated at:
23 Jul 2022 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदेंच्या जीवाला धोका होता तरी ठाकरेंनी सुरक्षा नाकारली. शिंदे समर्थक आमदारांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. तर एकनाथ शिंदेंची झेड सुरक्षाही ठाकरेंनी नाकारल्याचा आरोप.