SERUM COVISHIELD | सीरम इन्स्टिट्युटबाहेर चोख बंदोबस्त, लसीच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस तैनात
Continues below advertisement
देशात कोरोना लसीकरण हे पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचे आहे. परंतु भारतातील लस सुरक्षित आहे का? लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण होतील का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे लेडी हार्डिंग कॉलेजचे डॉ. एन एन माथुर यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Serum Covishield Russia Corona Vaccine Medicine For Corona Vaccine On Corona Covaccine Corona Cure Serum Institute Corona Vaccine