
No Parking Zone | घाटकोपरमध्ये नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या 173 दुचाकींवर पोलिसांची धडक कारवाई
Continues below advertisement
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाई केलीय. निलयोग मॉलबाहेर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सर्व दुचाकींना पोलिसांनी लॉक लावलं. तब्बल १७३ दुचाकींवर ही कारवाई करण्यात आलीय. रस्यावर गाड्या लावल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.
Continues below advertisement