Mumbai Rain Damage | दक्षिण मुंबई पावसासह वादळी वारे, मुंबई सीपी कार्यालयाबाहेर वटवृक्ष उन्मळून पडला

मुंबईत पावसाने थैमान घातलंय, मंत्रालयासमोर पुन्हा एकदा झाड कोसळल्याने एक बाजूची रस्त्या वरची रहदारी थांबली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळील एक झाड कोसळलं. हा वृक्ष वटवृक्ष असूनसुद्धा मुळासकट उपटला गेलाय इतका वेगने वारा वाहत होता. एक वाहनचालक या प्रसंगातून सुदैवाने बचावले आहेत. गाडीच्या पुढच्या भागावर हा वृक्ष कोसळला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola