Ulhas River | बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ, यंदाही पुराचा फटका बसण्याची शक्यता
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता बसायला सुरुवात झाली आहे. बदलापूरमध्ये गेल्यावर्षी अशाच पावसाने पूर आला होता, यंदा पावसाचा वेग त्या मानाने कमी जरी असला तरी पुराची शक्यता कायम आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पात्र विस्तारलं आहे, पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ठाणे ते बदलापूर कालपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.
Tags :
Badlapoor Ulhasriver Badlapur Flood Ulhas River Rain In Maharashtra Badlapur Heavy Rain Maharashtra Rain