Pakistan | पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबावर हल्ला, एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या
Continues below advertisement
पाकिस्तानच्या मुलतान जिल्ह्यात हिंदू कुटुंबावर अज्ञातांनी हल्ला करून एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू आणि शिख धर्मियांमध्ये दहशत पसरली आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचाराच्या घटना नव्या नाहीत. १९४७ पासूनच तिथं अत्याचाराच्या घटना अनेकदा समोर आल्यात. मुलतानमधील घटनेनं पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाज पुन्हा हादरला आहे.
Continues below advertisement