Anil Deshmukh | गृहमंत्र्यांचा कोरोनाग्रस्त पोलिसांशी संवाद,औषधोपचार,रुग्णालयातील सुविधांची विचारपूस

Continues below advertisement
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कोरोना योद्ध्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनावर मात केलेल्या आणि विलगीकरणात कक्षात असणाऱ्या एसआरपीएफ कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुखांनी विचारपूस केली. त्यांना मिळत असलेले औषधोपचार, आणि तिथल्या सुविधेबाबत अनिल देशमुख यांनी सविस्त सविस्तर माहिती घेतली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram