St संपाचा तिढा अजूनही कायम,न्यायलयाच्या निर्णयानंतर Mesma संदर्भात निर्णय Anil Parab यांची माहिती

एसटी संपाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर मेस्मा संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिलीये. २० डिसेंबरला न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola