
ST Workers Ultimatum : एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, कामावर रुजू व्हा अन्यथा थेट बडतर्फ
Continues below advertisement
एसटी प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांत कामावर रुजू व्हा अन्यथा बडतर्फीची कारवाई करू असा अल्टिमेटम एसटी प्रशासनानं कामगारांना दिला असल्याच कळत आहे. काल दिलेल्या प्रस्तावानंतर अनिल परब यांनी हा इशारा दिला होता.
Continues below advertisement
Tags :
Marathi News ST Strike ST Bus Strike Maharashtra St Strike St Strike In Maharashtra St Strike In Maharashtra Latest News Maharashtra St Bus Strike St Bus Strike In Maharashtra Latest News St Bus Maharashtra Bus Strike Maharashtra St Strike News St Salary Hike St Salary