SSC HSC Offline Exam | दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईनच होणार

कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बातचित करत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी तारीख दिली आहे त्यानुसारच ऑफलाईन परीक्षा होणार आहेत. ऑगस्टला आम्ही सिलबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्डाने पेपर पॅटर्न ठरतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहोचवायल कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी नववी परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola