Alphonso Mango | क्यार वादळ, अवकाळीचा कोकणाच्या 'राजा'ला तडाखा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
अवकाळी पावासानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. क्यार वादळामुळे कोकणातील हापूस लांबणीवर पडणार आहे, तर दुसरीकडे एक NRI हापूस नोव्हेंबरमध्येच मार्केटमध्ये दाखल झालाय, पाहूयात