Special Report | भाजांच्या प्रदर्शनात रंगबेरंगी मिरच्यांचे आकर्षण | जालना | ABP Majha
तुम्ही आम्ही आत्तापर्यंत प्रामुख्याने लाल आणि हिरव्या रंगाच्या मिरच्या पाहिल्या असतील आणि चाखल्या असतील. पण जालन्यातल्या फळभाज्यांच्या प्रदर्शनात मिरच्यांचं इंद्रधनुष्य बघायला मिळतंय.. या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाची आपणही सफर करुया