Indian Constitution | सर्व शाळांमध्ये आता संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन | ABP Majha
Continues below advertisement
राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये २६ जानेवारीपासून परिपाठाच्यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं समूह वाचन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व रुजावित यासाठी सरकारनं हा उपक्रम हाती घेतलाय.
Continues below advertisement