Special Report | कोरोनाची लस येतेय... पण सावध राहा! महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा

Continues below advertisement
 गेले वर्षभर कोरोनाच्या साथीनं जगभरात थैमान घातलाय. हजारो लोक या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत आणि अनेकांनी त्यात आपला जीव गमावलाय. कोव्हिड 19 ची लस येत्या काही आठवड्यांत विकसित केली जाऊ शकते म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविण्याची तयारी केली आहे. आता सरकारच्या या नियोजित साखळीसमोर बनावट लसीचं मोठं आव्हान असणार असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सायबर सेलने तसा सावधानतेचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram