बीड जिल्ह्यातील 2 कोटी 84 लाख रुपयांची रक्कम थकित,शेतकऱ्यांना अडीच महिन्यांपासून दुधाचा मोबदला नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीड जिल्ह्यातील 2 कोटी 84 लाख रुपयांची रक्कम थकित शेतकऱ्यांना अडीच महिन्यांपासून दुधाचा मोबदला नाही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकले, शेतकऱ्यांना दुधाचा मोबदला कधी मिळणार?