Raj VS Yogi | 'मजुरांना परत यायचं असेल तर परवानगी घ्या',योगी आदित्यनाथांना राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर
परत यायचं असेल तर परवानगी घ्या, राज ठाकरेंचा परप्रांतीय राग! योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, परप्रांतियांविषयी आता ठाकरी बाणा काय असणार? राज ठाकरेंचा सल्ला शिवसेना ऐकणार?
Tags :
Up Migrants Raj Thackeray Maharashtra Special Report Migrant Workers Yogi Adityanath Uttar Pradesh Raj Thackeray