बाळासाहेबांचा स्वभाव पुतळ्यामध्ये दिसावा हे मोठं आव्हान होतं,मूर्तिकार शशिकांत वडके यांच्याशी बातचीत
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतल्या पहिल्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण होताय. प्रत्येक शिवसैनकाच्या मनातले, हृदयातले बाळासाहेब ठाकरे या पुतळ्यातून साकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केल्याचा ज्यांनी हा पुतळा साकारला ते जेष्ठ मूर्तिकार शशिकांत वडके यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 9 फुटांचा ब्रॉंजचा हा पुतळा कसा साकारण्यात आलाय याबाबत बातचीत केली आहे.
Tags :
Bal Keshav Thackeray Bal Thackeray Bal Thackeray Birth Anniversary Balasaheb Thackeray Jayanti Balasaheb Thackeray