SpaceX Launch | 27 तासांच्या प्रवासानंतर SpaceX चं रॉकेट अंतराळात, अंतराळवीरांचा आनंदोत्सव!
Continues below advertisement
27 तासांच्या प्रवासानंतर स्पेसएक्सचं रॉकेट अंतराळात पोहोचलंय. काल नासाच्या केनेडी स्पेस स्टेशनवरुन जगातल्या पहिल्या ४ पर्यंटकांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर धाडण्यात आलं होतं. पुढचे चार महिने हे चारही जण तिथेच राहणार आहेत. एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीनं हा यशस्वी प्रयोग केलाय.
Continues below advertisement