Sonu Sood | अवैध बांधकामाविरुद्धच्या नोटिशीला आव्हान, मुंबई महापालिकेविरोधात सोनू सुप्रीम कोर्टात
Continues below advertisement
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. सोनू सूदनं जुहू येथील एका निवासी इमारतीममध्ये व्यावसायिक वापरासाठी बदल केले होता. त्यासाठी पालिकेनं याआधी दोन वेळा बांधकाम तोडल्याची कारवाई केली होती.
Continues below advertisement