UPSC उमेदवारांची आशा मावळली; शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही
नवी दिल्ली: गेले वर्ष कोरानामुळे विस्कळीत झाल्याने त्या वर्षी युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता केंद्र सरकारने अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळणार नाही असे न्यायालयाला सांगितले आहे.
Tags :
Civil Service Exams 2020 Civil Service Exams 2019 UPSC Exam 2021 Union Public Service Commission Education News UPSC UPSC Exam