Sonia Gandhi and the Prime Minister : सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ABP MAJHA

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्यावरून त्यांनी मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या बाबतीत मोदी सरकार असंवेदनशील  असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola