Sikandar Shaikh Mohol Rally: पैलवान सिकंदर शेखची मोहोळवासियांकडून जंगी मिरवणूक
'भीमा केसरी' स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवलं. दरम्यान सिंकदर शेख याच्या शानदार खेळीबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे.