Vitthal Temple Pandharpur : विठुरायाच्या प्रक्षाळपूजा संपन्न, 18 दिवसानंतर देवाचा पलंग बसवला
विठुरायाच्या सकाळी झाली प्रक्षाळपूजा. आषाढीनिमित्त भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं. आज १८ दिवसानंतर पुन्हा देवाचा पलंग बसविण्यात आला आणि प्रक्षाळ पूजा करण्यात आली.