Angar Nagar Panchayat : उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? Umesh Patil Ujwala Thite EXCLUSIVE

Continues below advertisement

Angar Nagar Panchayat : उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? Umesh Patil Ujwala Thite EXCLUSIVE

अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज प्रस्तावक यांच्या स्वाक्षरीच्या अभावामुळे तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थिटे यांनी हा राजकीय कट असल्याचा आरोप केला असून, त्यांचा मुलगा सोबत असताना सही कशी राहिली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला थिटे या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवला आहे.  दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्वला थिटेंनी सांगितलंय. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार 
अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती 
सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? 
मी न्यायाल्यावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन 
अनगर नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांची प्रतिक्रिया

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola