
Tuljapur Dasaran Melava 2023 : तुळजा भवानी मंदिरात विजयादशमी साजरी, गुलाल आणि फुलांची उधळण
Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज विजयादशमी साजरी करण्यात आली. यावेळी देवीने भक्तांसोबत बाहेर येत सीमोल्लंघन केले. गुलाल व फुलांची उधळण करीत आई राजा उदो उदोच्या जयघोषात भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिरातून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी
Continues below advertisement