Tulja Bhavani Temple : जागर आदिशरक्तीचा... तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्सव मोठ्या जोमानं सुरु झालाय. मूर्तीला पंचामृताचा महाभिषेक करण्यात आला.. पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली...
Continues below advertisement