Non-Veg Food Advertisement Issue : टीव्हीवरील जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा -हायकोर्ट
Continues below advertisement
मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी करत काही जैन संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. सार्वजनिक ठिकाणी आणि टिव्ही सह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहारशी संबंधित जाहीरातबाजी बंद करण्यात यावी अशी जैन संघटनांची मागणी होती.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Bombay High Court Abp Maza Live Bombay High Court Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS