Tulja Bhavani Mahila Pujari Special Report : तुळजाभवानी मंदिरात लवकरच दिसणार महिला पुजारी
abp majha web team
Updated at:
13 Feb 2023 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTulja Bhavani Mahila Pujari Special Report : तुळजाभवानी मंदिरात लवकरच दिसणार महिला पुजारी
तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात री कुटुंबातील महिलांना देवीची आराधणै करण्याची इच्छा आहे. पण प्रशासनाकडून त्यांना परवानगी दिली जात नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये मी ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला कुणालाच गाभाऱ्यात सोडायचं नाही असा नियम आहे, असे मला सांगण्यात आलं आणि तो नियम मी पाळला. मात्र त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी गाभाऱ्यात गेले. काही ठराविक मंत्र्यांना प्रवेश दिला गेला.