7th Pay Commission : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार सुधारित वेतन
Continues below advertisement
7th Pay Commission : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार सुधारित वेतन
या महिन्यात ही 13 तारीख आली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही
पगार अद्यापही न झाल्याने एसटी कर्मचारी आणि संघटना संतप्त आहेत
एसटी संपकाळात कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं कोर्टात दिलं होतं.
पण तरीही गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळत नाही
याही महिन्यात फेब्रुवारीची 13 तारीख येऊनही पगार न झाल्यामुळं कर्मचारी त्रस्त आहेत.
Continues below advertisement