Tanaji Sawant:'मी काय तुम्हाला अंगठा छाप मंत्री दिसतो का?','हाफकिन'च्या प्रश्नावर तानाजी सावंत भडकले

Continues below advertisement

आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलेत.... पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचे सांगितले. मंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी अशी बातमी छापून आली. त्यावरुन सावंत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram