Mumbai Lower Parel या ठिकाणीBJPचे बॅनर फाडल्याप्रकरणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा
मुंबईत लोअर परेल इथं भाजपचे बॅनर फाडल्याप्रकरणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेशोत्सवाचे बॅनर फाडल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.