Solapur - Karnataka Bus : सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरु

Continues below advertisement

सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरु. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक सरकारच्या बसेसही सुरु. सीमावादाचा सोलापूर- विजयपूर, कलबुर्गी भागातील एसटी सेवेवर परिणाम नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram