Ajit Pawar On Karnataka : 'अरे'ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी : अजित पवार
Ajit Pawar On Karnataka : कर्नाटकात महाराष्ट्राच्या ट्रकवरील हल्ल्याविरोधात अजित पवार आक्रमक झालेत. 'सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला 'अरे'ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी. असं अजितदादांचं शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे.