Solapur Drought :सोलापुरातील 25 महसूल मंडळात दुष्काळ परिस्थिती,34 गावांना 38 टँकरने पाणीपुरवठा
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 09:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Drought :सोलापुरातील 25 महसूल मंडळात दुष्काळ परिस्थिती,34 गावांना 38 टँकरने पाणीपुरवठा
एकीकडे निवडणुकांमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे राज्यात आग ओकणाऱ्या सूर्यामुळे वातावरणात गरमी वाढलीये. सोलापुरात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायत.. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जलसाठ्यांनी तळ गाठलंय. त्यामुळे ३४ गावांची तहान भागवण्यासाठी ३८ टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. सोलापुरच्या कुंभारी गावात पंधरा- पंधरा दिवस गावांना पाणीपुरवठा होत नाहीये. त्यामुळे खासगी टँकरने गावाला पाणी पुरवठा सुरु आहे.. उन्हाचे चटके शोधत पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय.