Solapur University Election: सोलापूर विदयापीठ अधिसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु
सोलापूर विदयापीठ अधिसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. मुख्य लढत सुटा संघटना आणि विद्यापीठ विकास मंचमध्ये होतेय. विद्यापीठाच्या विविध मंडळाच्या 38 जगासाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Solapur Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS University Election