Coriander Rate Nashik : नाशिकमध्ये कोथिंबीर उत्पादकाला कोथिंबीरीला एक जुडी 160 रुपयांचा भाव मिळाला

Coriander Rate Nashik :  राज्यात कोथिंबिरीचा भाव गगनाला भिडलाय. कोथिंबिरीची एका जोडीची किंमत २०० रुपयांना मिळतेय. आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीरचे भाव वाढलेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola